Loan Waiver Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही या बातमीत सांगणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक आहे. मित्रांनो तुम्ही जर पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या पीक कर्जावरील आतापर्यंतचे संपूर्ण व्याज सरकारकडून माफ करण्यात आले आहेत.
मित्रांनो सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी एक लाख साठ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतले आहे.
आणि त्या शेतकऱ्याने हे कर्ज वेळेत घडले नसेल तर त्या शेतकऱ्याला या कर्जावरील व्याज माफी मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही देखील एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज घेतलेले असेल तर तुमचे देखील व्याज माफ होणार आहे.Loan Waiver Yojana
राज्य सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार देखील कमी होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला देखील पीक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही एसबीआय बँक किंवा आरबीआय बँक मार्फत केवळ पाच मिनिटात पिक कर्ज देऊ शकता. अशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील येणाऱ्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देखील होऊ शकते.
परंतु आणखीन राज्य सरकारने याबाबत माहिती दिलेली नाही. आणि जोपर्यंत याबाबत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले जाऊ शकत नाही…Loan Waiver Yojana