LPG Cylinder Subsidy: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असलेला. ही माहिती म्हणजेच गॅस सिलेंडर च्या आजच्या किमती किती आहेत. आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला या बातमीमध्ये चालू एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बघायला मिळणार आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरच्या सुरुवातीला ह्या खूपच कमी म्हणजे 500 रुपयांहून कमी होत्या. मात्र या किमती कालांतराने वाढत गेल्या आता एलपीजी गॅस सिलेंडर खूपच भरारी घेतली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
आपल्या देशातील गॅस कंपनी ही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन अपडेट करत असते. व त्याचबरोबर या किमती संपूर्ण महिनाभर चालत असतात. सध्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी गट करण्यात येणार आहेत. म्हणजेच आज पासून दिल्लीमधील इंडियन गॅस च्या 19 किलो व्यवसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात येणार आहे. या कारणामुळे भारतातील अनेक गोरगरीब व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे.LPG Cylinder Subsidy
गॅस सिलेंडरच्या नवीन किमती खालीलप्रमाणे दिलेले आहेत
शहर | नोव्हेंबर 2022 | ऑक्टोंबर 2022 |
नवी दिल्ली | 1053.00 | 1053.00 |
मुंबई | 1052.50 | 1052.50 |
कोलकाता | 1079.00 | 1079.00 |
चेन्नई | 1068.50 | 1068.50 |
बेंगलोर | 1055.50 | 1055.50 |
चंदिगड | 1062.50 | 1062.50 |
हैदराबाद | 1105.00 | 1105.00 |
जयपुर | 1056.50 | 1056.50 |
लखनऊ | 1090.50 | 1090.50 |