Maharashtra Viral Video: नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अनेक जीवजंतू जमिनीमधून बाहेर पडताना दिसतात. परंतु तुम्ही मगर रस्त्यावर फेल असा विचार कधी केला नसेल परंतु अशी घटना महाराष्ट्र मध्ये घडले आहे. चक्क पावसानंतर रोडवर आठ फूट लांबीची मगर फिरताना दिसलेली आहे.
त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर एका अधिकाऱ्याने सांगितले की, सतत होणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील चिंच नाका भागात एका ऑटो रिक्षा चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे.
त्याचबरोबर व्हिडिओमध्ये इतर अनेक वाहने देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एक ऑटो रिक्षावाला हेडलाइट्स लावून मगरीचा पाठलाग करताना देखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर माहितीनुसार ही मगर एखाद्या नदीतून शहरात आली असावी. असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
त्याचबरोबर ही घटना रविवारी घडली आहे. आणि या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत धारपाऊस सुरू आहे. आणि या पावसामुळे नद्यांना मोठा पूर आला आहे. आणि यापुरामुळे मगर शहरात घुसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तुम्ही हा धक्कादायक मगरीचा व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…Maharashtra Viral Video
A video from Ratnagiri, Maharashtra, showcases a crocodile exploring the city. pic.twitter.com/78OAjIQjBE
— Chintan Kalsariya (@iAmchintan369) July 1, 2024