Mahila bachat gat yojna: बचत गटातील महिलांना मिळणार तब्बल 10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila bachat gat yojna: नमस्कार मित्रांनो, सर्वात सुरवातीला आम्ही तुमचे `नवीन योजना’ या न्यूजपोर्टलवर मनापासून स्वागत करत आहोत. आपण या न्यूज पोर्टल वर दररोज नवनवीन योजना, बाजार भाव, सरकारी नोकरी अशी इत्यादी बद्दल माहिती जाणून घेत असतो.

  • या योजनेचे नाव काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ लाखो नागरिक घेत आहेत. त्याचबरोबर सरकार देखील आता गरजू नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करत आहे. त्याचबरोबर आता महिलांसाठी ही एक महत्त्वाची योजना सरकारने काढली आहे. या योजनेचे नाव हे उमेद अभियान हे आहे.

  • उमेद अभियान योजनेअंतर्गत महिलांना किती कर्ज दिले जाते?

उमेद अभियान या योजनेअंतर्गत गरजू महिलांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर हे कर्ज महिलांना ताबडतोब दिले जाते. हे कर्ज काढण्यासाठी अर्ज करण्याची म्हणजेच मागणी करण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे. यामुळे या योजनेतून जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता येत आहे.Mahila bachat gat yojna

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • या योजनेअंतर्गत किती महिलांना मिळणार कर्ज?

उमेद अभियान या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15000 ते 20000 बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जाचा महिला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी उपयोग करू शकतात. आणि चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा कमवू शकतात.

  • योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे?
  1. आधार कार्ड
  2. मतदान कार्ड
  3. मोबाईल नंबर
  4. बँक पासबुक
  5. बचत गटाचे खाते असल्याचा पुरावा
  6. अशे इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत
  • या योजनेचा अर्ज कोठे करावा?

उमेद महिला या योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज कोठे करावा याची माहिती पुढीलप्रमाणे… हे कर्ज मिळवण्यासाठी बचत गटातील महिलांनी बचत गटाचे खाते ज्या बँकेमध्ये आहे. त्या बँकेमध्ये अर्ज करावा. त्याचबरोबर या योजनेबद्दल तुम्हाला जरा आणखीन माहिती पाहिजे असेल तर. त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेची आणखी माहिती मिळेल.Mahila bachat gat yojna

Leave a Comment