Milk price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण दररोज या पोर्टलवर सरकारच्या नवनवीन योजना तसेच नोकरी अपडेट पाहत असतो. त्याचबरोबर कोणता व्यवसाय केल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल, कोणता व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्याला अनुदान दिले जाते. कोणत्या फळाची शेती करून शेतकरी मालामाल होऊ शकतो. अशा अनेक बाबतीत आपण या पोर्टलवर माहिती पाहत असतो.
आज आपण या पोर्टलवर दुधाच्या किमती किती रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर कोणत्या कंपनीने दुधाचे दर वाढलेले आहेत, हे भाव कोणत्या ठिकाणी लागू होणार आहेत, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. आणि तुमच्या जवळच्या नातेवाइकांना किंवा मित्र-मैत्रिणींना शेअर नक्की करा.
चला तर मग जाणून घेऊया दुधाच्या दरात कोणत्या संघाने वाढ केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) गाय या दुधात किंचित वाढ केली आहे. ही वाढ जवळपास तीन रुपयांनी केली आहे. म्हणजेच आता प्रति लिटर दुधामागे तीन रुपये वाढणार आहेत. हिवर मंगळवारपासून लागू झाली आहे.Milk price
गोकुळने गाय दरात कोणत्या जिल्ह्यांसाठी वाढ केली आहे पाहूयात, मित्रांनो पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड या जिल्ह्यातील नागरिकांना आता प्रति लिटर 54 रुपयांनी गाईचे दूध विकत घ्यावी लागणार आहे. परंतु अधिकृत माहितीनुसार, कोल्हापूर या जिल्ह्यामधील नागरिकांना जुन्या किमतीतच दूध खरेदी करावे लागणार आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये माहितीप्रमाणे फक्त 300 लिटर दुधाची विक्री होत आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यात आता जुना भावाने दूध विक्री केली जाणार आहे. परंतु पुणे, मुंबई, मुंबई उपनगर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात प्रति लिटर 54 रुपयांनी ग्राहकांना दूध खरेदी करावे लागणार आहे.
सुरुवातीला गोकुळ या संघाचा दुधाचे दर काय होते हे आपण खालील प्रमाणे पाहूयात,
मित्रांनो, सुरुवातीला गाय दुधाचा दर हा 51 रुपये प्रति लिटर होता. त्याचबरोबर आता दुधात वाढ करून ग्राहकांना प्रतिलिटर दोन रुपयांनी दूध खरेदी करावे लागणार आहे.Milk price