Sat. Nov 30th, 2024
MSP Kharip Crop
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSP Kharip Crop: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खूपच महत्त्वाची घोषणा केली आहे. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. 2024 मधील खरीप हंगामातील पिकांसाठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. चला तर मग हमीभावात किती रुपयांनी वाढ करण्यात आली आहे? त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांना हमीभाव वाढून मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहुयात…

शेतकरी मित्रांनो आपण या बातमीत खरीप हंगामातील कोणत्या पिकासाठी किती रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, कोणत्या पिकाला किती रुपये यावर्षी हमीभाव मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे…

धान्य हमीभावाची किंमत  2024-25 किती रुपयांनी वाढ झाली?
तांदूळ (सामान्य) 2300 117
तांदूळ (ए ग्रेड) 2320 117
ज्वारी (हायब्रीड) 3371 191
ज्वारी ( मालदंडी) 3421 196
बाजरी 2625 125
रांगी 4290 444
मका 2225 135
तूर 7550 550
मूग 8682 124
उडीद 7400 450
भुईमूग 6 हजार 783 406
सूर्यफूल 7280 520
सोयाबीन 7892 292
तीळ 9267 632
रामतीळ 8717 983
कापूस (मध्यम धागा) 7121 501
कापूस (लांब धागा) 7521 501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *