MSRTC Free Pass Yojana: खुशखबर आता या लोकांना मिळणार एसटीचा मोफत प्रवास, लगेच पहा शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Free Pass Yojana: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नवनवीन योजना आणत आहे. आणि त्याचबरोबर आता राज्य सरकारने जीएसटीचा मोफत प्रवास पाच देण्याची महत्त्वपूर्ण योजना राज्यात आणली आहे. आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अनेक लोकांना जीएसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे.

मित्रांनो, राज्यभरातील 75 वर्षापर्यंतच्या सर्व महिलांना सीएसटी महामंडळाकडून केवळ अर्ध्या तिकिटात प्रवास दिला जात आहे. त्याचबरोबर 75 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांना एसटी महामंडळाकडून जीएसटीचा मोफत प्रवास दिला जात आहे. राज्य सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयापासून ही योजना महाराष्ट्र भरत राबवली जात आहे.MSRTC Free Pass Yojana

त्याचबरोबर सुरुवातीला 75 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु सेवानिवृत्तांच्या पत्नीला एसटीतून मोफत प्रवास दिला जात नव्हता. मात्र आता हा निर्णय बदलून या महिलांना देखील मोफत प्रवास दिला जात आहे. यामुळे या महिलांवरील अन्याय नक्कीच दूर झाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर 75 वर्षे पूर्ण झालेल्या गरीब, श्रीमंत, डॉक्टर, वकील किंवा इत्यादी पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ईएसटी महामंडळाकडून मोफत प्रवास देण्यात यावा असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यामुळे राज्यातील गरिबांना या योजनेचा लाभ मिळेलच,. परंतु अनेक श्रीमंत कुटुंबात वाद झाल्यानंतर.MSRTC Free Pass Yojana

Leave a Comment