Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने आता मागील जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पीएम किसान योजनेअंतर्गत देखील या शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच
म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच शेतकऱ्यांना खूपच आनंदाची बातमी आली आहे. ही बातमी म्हणजे शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता हा जून महिन्यात 24 तारखेला दिला जाणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी खालील प्रमाणे पाहू शकता. शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे त्याच शेतकऱ्यांना नमक सांग शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे…Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी PDF यादी येथे क्लिक करून पहा