New Yojana for farmers: सरकारची शेतकऱ्यांसाठी लय भारी योजना!! शेतकऱ्यांना आता या योजनेतून खत खरेदी करण्यासाठी मिळणार 11 हजार रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Yojana for farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन योजना या पोर्टलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत. आपण या पोर्टलवर सतत नवनवीन योजना, बाजार भाव, शेती संबंधित माहिती अशी इत्यादी माहिती आपण या पोर्टल वर पाहत असतो. अशाच एका मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी तब्बल 11 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे ही माहिती शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचा असणार आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामधून शेतकरी कसाबसा बाहेर पडून रब्बी हंगामाची सुरुवात करण्यासाठी सुरू झाला. परंतु, खताचे भाव हे दुपटीने वाढल्या मुळे शेतकऱ्यांवर खूपच बोजा येत न असल्याचे पाहता मोदी सरकारने आता नवीन योजना काढली आहे. चला तर मग या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहूयात.

सरकारने काढलेल्या या योजनेचे नाव हे `पीएम किसान खाद योजना’ आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार देशातील सर्व गरजू शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी तब्बल 11 हजार रुपयाचे अनुदान देणार आहे. चला तर मग या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना कशाप्रकारे देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती पाहुयात.New Yojana for farmers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो, मोदी सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 11 हजार रुपयाचे अनुदान हे दोन टप्प्यात वाटप होणार आहे. हे अनुदान शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात पाठवले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये पाठवले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता म्हणून 5000 हजार रुपये पाठवले जाणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा खालील प्रमाणे माहिती.

या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर डीबीटी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईटची लिंक पुढीलप्रमाणे https://dbtbharat.in/ या वेबसाईटवर गेल्यानंतर पी एम किसान या पर्याया समोर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पी एम किसान योजनेचा फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय येईल. त्यानंतर तुम्ही भाषा निवडा. त्यानंतर तुमची काही प्रसनल माहिती विचारले जाईल त्या प्रश्नांची उत्तरे अचूक टाका. त्यानंतर शेवटी एक कॅप्टचा कोड असेल तो कोड जशाचा तसा बाजूच्या चौकटीत लिहा. 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना कोण कोणती कागदपत्रे लागतील?

  1. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा व आठ अ उतारा असावा
  2. अर्जदाराचे बँक खाते
  3. रेशन कार्ड
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. आधार कार्ड
  6. रेशन कार्ड
  7. अर्जदार शेतकऱ्याचा मोबाईल नंबर

New Yojana for farmers

Leave a Comment