Nuksan Bharpi: सर्व शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत असते. हे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान झाले याचा दावा म्हणजेच अर्ज करावा लागतो त्याचबरोबर एपीक पाहणी देखील शेतकऱ्यांना करावी लागते. अशा विविध प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केल्यानंतर सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते.
या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतात त्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान खात्यात दिले जाते. त्याचबरोबर मित्रांनो अशाच एका नुकसान भरपाई योजनेची सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शेतकऱ्यांची नावे त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहेत. अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
ही संपूर्ण माहिती वाचून तुम्ही तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या किती क्षेत्रासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अशी संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. तुम्हाला नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.Nuksan Bharpi
https://drive.google.com/file/d/1w7-NUzOcxTtrjszQ3PPdp5-xqOiBkl7h/view?usp=drivesdk
वर दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर किती क्षेत्रासाठी नुकसान भरपाई तुम्हाला मंजूर झाले आहे. अशी संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे.
शिंदे सरकारने केलेल्या घोषणेनुसार अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27 हजार रुपयांपेक्षा जास्त नक्की मिळणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जेवढ्या पिकाचे नुकसान झाले आहे तेवढ्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर राहिलेल्या शेतकऱ्यांची देखील लवकरच यादी प्रकाशित करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत याचीही नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.Nuksan Bharpi