Thu. Nov 21st, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो आज अनेक बाजार समितीतील कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आणि त्याचबरोबर आज जालना या बाजार समितीत कांद्याच्या भावात तब्बल 450 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

परंतु शेतकरी मित्रांनो येत्या पंधरा दिवसात कांद्याच्या भावात तब्बल 1000 रुपयांनी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. त्याचबरोबर लवकरच सरकारकडून देखील कांदा घेतला जाणार आहे यामुळे देखील कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

शेतकरी मित्रांनो आजचे सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पहा…Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/06/2024
कोल्हापूर क्विंटल 6183 800 3200 1700
जालना क्विंटल 1023 150 1500 700
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2415 1200 2600 1900
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12391 2300 3000 2650
खेड-चाकण क्विंटल 300 1500 2700 2200
सातारा क्विंटल 235 1000 3200 2100
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8930 1000 3250 2200
कराड हालवा क्विंटल 198 1000 2200 2200
सोलापूर लाल क्विंटल 24027 500 3400 2400
जळगाव लाल क्विंटल 645 502 2750 1612
नागपूर लाल क्विंटल 3500 2500 3200 3025
साक्री लाल क्विंटल 3200 1900 2600 2300
भुसावळ लाल क्विंटल 23 1700 2200 1800
हिंगणा लाल क्विंटल 2 2600 2600 2600
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 468 1400 2600 2000
पुणे लोकल क्विंटल 15000 1000 3000 2000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 1300 2500 1900
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 2200 3200 2700
पुणे-मोशी लोकल क्विंटल 872 1000 2200 1600
मलकापूर लोकल क्विंटल 200 1500 2760 2100
जामखेड लोकल क्विंटल 487 100 3000 1550
कामठी लोकल क्विंटल 18 1000 2000 1500
कल्याण नं. १ क्विंटल 3 2800 3400 3100
नागपूर पांढरा क्विंटल 3000 2700 3300 3150
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 1000 300 2476 2350
नाशिक उन्हाळी क्विंटल 4263 1000 2951 2150
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 14500 1000 2700 2450
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 12000 900 2550 2300
सिन्नर उन्हाळी क्विंटल 2420 500 3100 2400
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 1126 500 2542 2400
कळवण उन्हाळी क्विंटल 22800 800 2900 2200
चांदवड उन्हाळी क्विंटल 10500 1000 2780 2380
मनमाड उन्हाळी क्विंटल 1500 1001 2560 2250
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 19800 700 2916 2500
रामटेक उन्हाळी क्विंटल 20 1800 2000 1900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *