Thu. Nov 21st, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/ प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

मित्रांनो आज कोल्हापूर या बाजार समितीत कांद्याची 6273 क्विंटलची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा 1000 हजार रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 2900 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 2000 हजार रुपये मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/06/2024
कोल्हापूर क्विंटल 6273 1000 2900 2000
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2416 1200 2500 1850
कराड हालवा क्विंटल 99 1000 3500 3500
सोलापूर लाल क्विंटल 22078 500 3800 2500
धुळे लाल क्विंटल 976 200 2350 2000
जळगाव लाल क्विंटल 1374 627 2750 1538
नागपूर लाल क्विंटल 840 2500 3000 2875
भुसावळ लाल क्विंटल 7 2000 3000 2400
हिंगणा लाल क्विंटल 1 3300 3300 3300
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 450 1500 4000 2750
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 3532 1000 3200 2100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 13 1300 2100 1700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 2000 2800 2400
पुणे-मोशी लोकल क्विंटल 700 1500 2200 1850
जामखेड लोकल क्विंटल 208 100 3000 1550
वाई लोकल क्विंटल 18 1200 3000 2300
मंगळवेढा लोकल क्विंटल 9 1500 2800 2410
नागपूर पांढरा क्विंटल 840 2700 3100 3000
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 500 2577 2400
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 8400 1000 2800 2550
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 412 500 2725 2600
चांदवड उन्हाळी क्विंटल 8500 1050 2799 2480
मनमाड उन्हाळी क्विंटल 700 841 2619 2350
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12000 700 3071 2700

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *