Onion Rate Today: कांदा बाजार भावात आज 810 रुपयांनी वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो आज अकोला या बाजार समितीत कांद्याची 187 आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी बाजार भाव हा दोन हजार रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा तीन हजार पाचशे रुपये मिळाला आहे.

आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 2500 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/06/2024
कोल्हापूर क्विंटल 4605 1000 3400 2200
अकोला क्विंटल 197 2000 3500 2500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1134 1100 2700 1900
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 10797 2500 3300 2900
खेड-चाकण क्विंटल 900 2000 3100 2500
सातारा क्विंटल 139 2500 3000 2750
कराड हालवा क्विंटल 150 1000 3000 3000
अकलुज लाल क्विंटल 380 600 3200 2200
बारामती लाल क्विंटल 723 500 3100 2200
धुळे लाल क्विंटल 59 100 2810 2500
नागपूर लाल क्विंटल 1780 2500 3000 2875
साक्री लाल क्विंटल 2800 1950 3050 2750
हिंगणा लाल क्विंटल 3 2700 2700 2700
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 309 1600 4000 2800
पुणे लोकल क्विंटल 8394 1000 3000 2000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 23 2000 3000 2500
मंगळवेढा लोकल क्विंटल 126 400 3100 2800
कामठी लोकल क्विंटल 4 2500 3500 3000
कल्याण नं. १ क्विंटल 3 2000 3000 2500
नागपूर पांढरा क्विंटल 2000 2700 3100 3000
येवला उन्हाळी क्विंटल 10000 1300 3075 2700
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 1000 2900 2700
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8500 1500 3000 2900
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 10500 1200 3252 3000
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 11000 1600 3065 2750
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 701 1000 3000 2850
चांदवड उन्हाळी क्विंटल 7200 1425 3575 2870
मनमाड उन्हाळी क्विंटल 1500 1180 3050 2750
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 16200 1300 3412 3050
देवळा उन्हाळी क्विंटल 5500 1350 3030 2850

Leave a Comment