Wed. Nov 20th, 2024
Onion Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. सध्या कांदा बाजार भाव आज तब्बल दोनशे रुपयांनी प्रतिक्विंटल मागे वाढ झाली आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजेच दक्षिण भारतात अतिवृष्टी झाल्याने दक्षिणेकडील नवीन कांदा दहा ते पंधरा दिवस उशिराने बाजारपेठेत विक्रीसाठी येणार आहे. आणि या कारणामुळेच कांद्याच्या भावात लासलगाव तसेच विविध बाजार समिती वाढ झाली आहे. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये देखील कांद्याची निर्यात पूर्ववत सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे देखील कांद्याच्या भावात परिणाम दिसून आला आहे.

त्याचबरोबर लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याच्या भावामध्ये दोनशे रुपयांनी प्रतिक्विंटल मागे वाढ झाली आहे. तसेच चालू कांद्यामध्ये देखील सध्या वाढवण्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये उन्हाळी कांद्याचे भाव तीन हजार रुपयांच्या आत मध्ये आले होते. मात्र आता पुन्हा कांद्याने मुसंडी घेतल्यामुळे कांद्याचे भाव तीन हजार रुपये पेक्षा जास्त झाले आहेत.

यामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण या बातमीमध्ये आता कांद्याचे सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मिनिटांचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव आणि सर्वसाधारण बाजार भाव अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही खालील चार्ट नक्की वाचा. त्याचबरोबर खालील कांदा बाजार भाव चुकीचे तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वर नक्कीच संपर्क साधून अधिक माहिती द्या.Onion Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/10/2024
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 2500 4800 3650
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2117 1000 3700 2350
राहूरी क्विंटल 5210 500 4600 2550
दौंड-केडगाव क्विंटल 1598 700 5000 4300
शिरुर क्विंटल 1584 500 5100 4000
सातारा क्विंटल 68 3000 4200 3600
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 14 1000 4700 3500
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4120 3100 5010 4500
धाराशिव लाल क्विंटल 17 1000 4000 2500
कोपरगाव लाल क्विंटल 120 1300 2700 2500
भुसावळ लाल क्विंटल 5 3800 4500 4200
पुणे लोकल क्विंटल 16599 2200 4600 3400
पुणे- खडकी लोकल क्विंटल 15 1800 3600 2700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 4600 4600 4600
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 58 2200 3300 2700
पुणे-मोशी लोकल क्विंटल 399 2000 3500 2750
वाई लोकल क्विंटल 15 2500 4500 4000
मंगळवेढा लोकल क्विंटल 18 100 2500 2000
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 735 2500 4350 4250
अकोले उन्हाळी क्विंटल 286 1100 4551 3900
जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 7766 2000 5110 4300
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 2592 2100 4390 4100
पारनेर उन्हाळी क्विंटल 5437 1500 5000 3950
राहता उन्हाळी क्विंटल 1016 1200 4800 4200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *