Onion Rate Today: शेतकऱ्यांनो कांदा विकू नका, कांदा बाजार भावात आज 2 हजार रुपयांनी घसरण..!! येत्या 15 दिवसात कांदा भावात वाढ होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज ज्या बातमीमध्ये कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. आज कांदा बाजार भाव आज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अंदाजानुसार, कांदा बाजार भाव आज 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्कीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र माहितीनुसार पुढील पंधरा दिवसात कांद्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या साठवणुकीवर लक्ष ठेवून कांदा विकणे. त्याचबरोबर तुमच्या जवळच्या बाजार समितीत जाऊन कांदा बाजारभावाचे चौकशी देखील करावी. यानंतर तुम्हाला सर्व माहिती स्पष्ट कळेल.

शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूर या बाजार समिती कांद्याची 7949 क्विंटलची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत कांद्याला केवळ सातशे रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजारभाव हा 1600 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर सर्व साधारण बाजार भाव हा देखील 1700 रुपये मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Onion Rate Today

शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/06/2024
कोल्हापूर क्विंटल 7949 700 1600 1600
अकोला क्विंटल 354 700 1700 1400
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1471 600 2000 1300
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 670 1400 2000 1700
विटा क्विंटल 40 2000 2500 2350
कराड हालवा क्विंटल 99 1500 3000 3000
सोलापूर लाल क्विंटल 14329 100 3200 1600
बारामती लाल क्विंटल 393 400 2400 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 510 600 2000 1300
जळगाव लाल क्विंटल 522 750 2075 1750
धाराशिव लाल क्विंटल 22 1400 2100 1750
नागपूर लाल क्विंटल 1220 1500 2000 1875
साक्री लाल क्विंटल 2250 1100 2100 1800
भुसावळ लाल क्विंटल 9 1500 2000 1800
यावल लाल क्विंटल 150 1370 1840 1630
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 3582 700 2700 1700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 12 1000 2000 1500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 778 600 1800 1200
जामखेड लोकल क्विंटल 691 100 2500 1300
मंगळवेढा लोकल क्विंटल 8 650 2400 2210
शेवगाव नं. १ नग 814 1600 2600 1600
शेवगाव नं. २ नग 730 1000 1500 1500
शेवगाव नं. ३ नग 954 200 1000 1000
नागपूर पांढरा क्विंटल 1300 1600 2000 1900
येवला उन्हाळी क्विंटल 4500 700 2040 1750
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 500 500 1990 1700
नाशिक उन्हाळी क्विंटल 5025 900 2509 1650
लासलगाव उन्हाळी क्विंटल 9136 600 2200 1950
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 12800 700 2301 2000
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 597 500 2071 1900
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 5118 200 2400 1500
चांदवड उन्हाळी क्विंटल 6500 900 2246 1880
मनमाड उन्हाळी क्विंटल 400 451 1941 1500
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 18300 400 2415 2000

Leave a Comment