Pik vima: खुशखबर..!! या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pik vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे मागील वर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर कोणत्याही पिकाचे नुकसान झाले असेल आणि तुम्ही पिक विमा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहे.
चला तर मग सर्वात सुरुवातीला आपण पाहुया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे. पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा दिला जाणार आहे.

मित्रांनो आपल्याला पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर केवळ 72 तासाच्या आत मध्ये पिक विमा कंपनीला तक्रार नोंदवावी लागते. त्याचबरोबर तुम्ही जर अशी तक्रार नोंदवले असेल आणि त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या शेताची ही पीक पाहणी केली असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल…

Pik vima

Leave a Comment