Pink saree awesome video: गुलाबी साड़ी या गाण्यावर एका मांजरीने दखवाले एकदम भन्नाट एक्सप्रेशन, वीडियो पहुन युजर्स म्हणतात की, एखाद्या नेटकरी पेक्षा भारी एक्सप्रेशन दिले आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pink saree awesome video: एखादं नवीन गाणं रिलीज झालं की लगेच ते सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही असे कधी झालेच नाही मग ते गाणं कोणावर सुट हो अथवा ना हो पण प्रत्येक जण त्या गाण्यावर बनवण्याच्या तयारीत असतात वृद्ध पर्यंत तसेच आता हे गाण सर्वांच्या चर्चेत आहे आणि बहुतेक जणांनी या गाण्यावर बनवल्या आहेत त्याही खूपच व्हायरल झालेले आहेत तसेच हा एक व्हिडिओ व्हायरल वारल होताना दिसत आहे.गुलाबी साडी या गाण्यावर चक्क मांजर करताना दिसत आहे. आणि खूपच भारी एक्सप्रेशन दाखवत आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
पाळीव प्राणी खूपच लोक पाळतात मोठे मांजर असो की, कुत्रा बहुतेकांना हे प्राणी खूपच आवडत असतात या प्राण्यांना अनेक जण खूप जीव लावतात. त्यांना आवडीचे खायला प्यायला घालतात फिरायला घेऊन जातात बाहेर, झोपताना उशीर घेऊन झोपतात किंवा त्यांना सेपरेट बेड आणतात. त्याचबरोबर काहीजण त्यांच्याबरोबर रिल्स बनवतात.
आता अशाच प्रकारे एका महिलेने मांजराबरोबर गुलाबी साडी या गाण्यावर रील बनवली आहे.
ती महिला त्या मांजरेला सुरुवातीला एक टिकली लावते आणि नंतर मांग टीका लावते आणि लगेचच डोक्यावर गुलाबी रंगाची ओढणी टाकते त्यावेळी ती मांजर खूपच भारी एक्सप्रेशन दाखवते. या व्हिडिओत त्या मांजरीचा नखरेपणा दिसत आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये आमची नोकरीवाली असे लिहिले आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरत pawni_gupta या अकाउंट वर शेअर केला असून या व्हिडिओला आतापर्यंत 30 मिलियन हून अधिक व्हयूज मिळाल्या आहेत. आणि एक मिलियन होऊन अधिक लाईक मिळाले आहेत. अनेक युजरने कमेंट्स देखील केले आहेत.
 

Leave a Comment