PM Kisan Beneficiary List: आज दुपारी 12 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा होणार, लगेच पहा लाभार्थी यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 वाजता सर्व पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

 

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच कोणते शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. अशी संपूर्ण माहिती सरकारने पोर्टलवर जाहीर केली आहे. त्याचबरोबर लाभार्थी गावानुसार यादी देखील सरकारने अधिकृत पोर्टलवर जाहीर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला जर पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी तुमच्या गावानुसार पाहायचे असेल तर बातमीच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य विचारले जाईल, त्यानंतर जिल्हा विचारला जाईल, त्यानंतर तालुका, त्यानंतर ब्लॉक त्यानंतर तुमच्या गावाचे नाव विचारले जाईल. असे संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरा त्यानंतर गेट रिपोर्ट (Get Report) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी दिसेल…PM Kisan Beneficiary List

 

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment