PM Kisan Beneficiary List: उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये जमा होणार, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची PDF यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा अर्ज केलेल्या तसेच जुन्या लाभार्थी शेतकऱ्यांना खूपच आनंदाची बातमी आहे. म्हणजेच मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या ठीक 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप शासन निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

 

मात्र या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या आनंदात पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर पीएम किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी देखील सरकारने अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे. ही यादी देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहज पाहू शकता. तुम्हाला पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी केवळ तुमची पर्सनल माहिती टाकावी लागेल. शेतकरी मित्रांनो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...PM Kisan Beneficiary List

 

 

येथे क्लिक करून पहा पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी

 

Leave a Comment