PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 24 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार..!! लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो पी एम किसान योजनेचा 17 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

यामुळे ही एक सर्व पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांची जुलै महिन्यातील लाभार्थी यादी देखील जाहीर करण्यात आले आहे.

आणि या लाभार्थी यादीत तुम्ही तुमच्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची नावे पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक, गाव अशी संपूर्ण माहिती निवडावी लागेल. आणि त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी पाहायला मिळेल…PM Kisan Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment