PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत 17वा हप्ता काल संध्याकाळी वितरित करण्यात आला आहे. मोदी सरकार केंद्रामध्ये तिसरी वेळेस आल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी हा एक सर्वात पहिल्यांदी निर्णय घेतला आहे. आणि त्यानंतर सरकारने तब्बल 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.
आणि त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही. आता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत पीएमसी साने योजनेचा सतरावा हप्ता जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर तुम्ही लाभार्थी यादी तुमचे नाव आले आहे की नाही हे देखील तपासू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा केले आहेत. यामुळे हे पैसे आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूपच उपयोगी येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहू शकता…PM Kisan Yojana
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा