Pm kisan yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार त्याचबरोबर 13 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. त्याचबरोबर ही योजना 14 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान यांनी सुरु केली. या योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना त्याचबरोबर सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 हजार रुपयांचे अनुदान दिले जातं आहे. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याचबरोबर या योजनेत नेहमीच वेगवेगळे बदल त्याचबरोबर अपडेट सरकार करत आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मेळावा.
एम किसान योजना राबवण्यासाठी सरकारला प्रतिवर्षी तब्बल 75 हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून देशात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. त्याचबरोबर या योजनेत केलेल्या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले आहे.Pm kisan yojana
त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन देखील सुरू केले आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत सुमारे 14.5 लाभार्थी शेतकऱ्यांना पात्र ठरवले आहे. त्याचबरोबर या योजनेत आणखीन शेतकरी घेतले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत 17 ऑक्टोंबर दोन 2022 रोजी आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये पाठवले होते. त्याचबरोबर सरकारला या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 12वा हप्ता जमा करण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लागली. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना लवकरच 13 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता चे पैसे 17 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करा अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
त्याचबरोबर सरकारने या योजनेत आणखीन एक अपडेट केले आहे. अपडेट म्हणजेच शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी आपला रेशन कार्ड क्रमांक देखील अपडेट करावा लागणार आहे.Pm kisan yojana