Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पीएम किसान योजनेबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आणि हीच सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ सात दिवसात दोन हजार रुपये जमा करणार आहे.
यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. यावर्षी देखील मोदी सरकार सत्तेत असल्यामुळे मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता खात्यात जमा करणार आहे. त्याचबरोबर या योजनेची लाभार्थी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
आणि ही लाभार्थी यादी शेतकरी ऑनलाइन पद्धतीने केवळ दोन मिनिटात पाहू शकतात. मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन त तुमचे नाव पहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाल, त्यानंतर तुम्ही तिथे विचारलेल्या प्रश्नांची माहिती भरा… त्यानंतर तुम्ही तुमच्या गावाचे पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता.Pm Kisan Yojana
पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा