PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात बारा वाजता पैसे जमा होऊ शकतात.
त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार म्हणजेच जुलै महिन्यातील नवीन लाभार्थी शेतकरी तसेच जुन्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सरकारने अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले आहेत.
आणि शेतकरी मित्र याद्या त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने होऊ शकणार आहेत. या याद्या गावानुसार असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरकारचे वेबसाईटवर गेल्यानंतर स्वतःच्या गावाचा पत्ता त्याचबरोबर ब्लॉक अशी संपूर्ण माहिती निवडावी लागेल.
त्यानंतर सर्व शेतकरी आपल्या गावाची लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहू शकतात…PM Kisan Yojana
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा