PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. त्याचबरोबर आता सर्व शेतकरी 17व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.
त्यापूर्वी सर्व शेतकरी पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी गावानुसार पाहू शकतात. या यादीत तुमचे नाव असेल तर केवळ सात दिवसात तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये जमा होऊ शकतात.
त्याचबरोबर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. कारण सरकारला मिळालेल्या माहितीनुसार अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे या योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. आणि या बदलांमुळे जे शेतकरी अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेतून वगळले आहे.
त्याचबरोबर त्या शेतकऱ्याकडून पी एम किसान योजनेचा मिळालेला लाभ देखील वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी खालील प्रमाणे पाहू शकता…PM Kisan Yojana
पीएम किसान योजनेची लाभार्थी PDF यादी येथे क्लिक करून पहा