Pm Kisan Yojana: या सर्व शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये 3 दिवसात दिले जाणार..!! लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची PDF यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी द्यायचा याची जाहीर घोषणा केली आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता 100 टक्के पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे पैसे 18 जूनला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

 

केंद्रात एनडीए सरकारची स्थापना झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात अगोदर शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सर्व शेतकऱ्यांना पिकाची लागवड करण्यासाठी तसेच शेती कामाला हातभार लागण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो महाडीबीटी द्वारे देशातील तब्बल 9.3 कोटी लाभार्थी आणि गरजू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा केल्या जाणार आहेत. ही रक्कम मोदी सरकार वाराणसीतुन मिळून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहेत.

त्यापूर्वी तुम्ही या योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता. लाभार्थी यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…Pm Kisan Yojana

 

येथे क्लिक करून पहा पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी

 

Leave a Comment