PMJDY Yojna: नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी देखील मोठ्या आनंदात आहे. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. योजना प्रधानमंत्री जनधन योजना आहे.
प्रधानमंत्री जनधन खातेदारांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारकडून या खातेधारकांना आता 10,000 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेवर शेतकरी आपल्या शेतीसाठी सिंचन सेच दुसर्या कोणत्याही कामासाठी पैसे वापरू शकतात. प्रधानमंत्री जनधन या योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 47 कोटीहून अधिक भारतीय नागरिकांनी खाते उघडले आहेत. आता या सर्व नागरिकांना सरकारकडून आर्थिक लाभ दिला जाणार आहे.PMJDY Yojna
किंबहुना, अल्पभूधारक शेतकरी आणि त्याच बरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेतून केंद्र सरकार 2014 पासून मदत करत आला आहे. म्हणजेच ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तो निर्णय म्हणजे ज्या नागरीकाकडे हे जनधन खाते नाही. अशा व्यक्तींनी कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी आउटलेट ला भेट देऊन PMJDY अंतर्गत बचत ठेव खाते उघडून घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
PMJDY यामध्ये कोणते शेतकरी खाते उघडू शकतात?
प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा नागरिक खात उघडू शकतात. हे आपण पुढील प्रमाणे पाहुयात, मित्रांनो हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे सर्व प्रथम आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पात्रतेच्या इतर पुराव्यांमध्ये मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि राजपत्रित अधिकार्याने अधिकृत केलेले नरेगा जॉब कार्ड असायला पाहिजे. हे सर्व पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही PMJDY खाते उघडू शकता.PMJDY Yojna