Ration Card KYC: रेशन ग्राहकांना ई केवायसी करण्यास बंधनकारक केले आहे. ज्या नागरिकांनी केवायसी केली नाही त्यांनी लगेचच केवायसी करून घ्या, जाहीर केली शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card KYC: तुम्ही तुमचे रेशन कार्ड काढले असेलच आणि तुम्हाला रेशन कार्ड द्वारे स्वस्त धान्य मिळत असेल तर तुम्ही केवायसी करून घ्या. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला मिळत असलेले धन्यवाद हे बंद होऊ शकते म्हणून केवायसी करून तुमच्या रेशन कार्ड अपडेट करून घ्या. सरकारने एक केवायसी करणे सर्वांनाच बंधनकारक केले आहे. इ केवायसी केली तरच मिळणार स्वस्त धान्य.

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात रेशन कार्ड आणि इतर कागदपत्र घेऊन जावे लागेल. रेशन कार्ड मध्ये जे सदस्य आहेत त्यांना सोबत घेऊन जावा लागेल त्या सदस्यांचे आधार कार्ड जावे. त्यांचे सर्व Ration Card KYC

Leave a Comment