Remedies to reduce facial wrinkles: नमस्कार मित्रांनो, आजच्या बदलत्या युगामध्ये जीवनशैलीत बदल होत चालला आहे. तोच बदल आपल्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. आपल्या त्वचेवर सुरकुत्या येताना दिसत आहेत. त्वचेवर पिंपल येणे, कमी वयातच केस पांढरे होणे, केसाची गळती होणे, अशी समस्या अनेक जणांना होत आहे. आपल्या चेहऱ्यावर डोळ्याखाली आणि ओठाच्या बाजूने सुरकुत्या दिसतात. या सुरकुत्या वाढवू नये व त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये, आपल्या चेहऱ्यावर त्रास होऊ नये. म्हणून त्यावर एक उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाईल त्यातून तुम्हाला ग्लो देखील मिळेल.
तुम्हाला आता तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायचे असल्यास कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकतात एक घरगुती उपाय आपण पाहूया तुम्ही घरी फक्त पाच मिनिटांमध्ये हा उपाय करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन कोणतीही ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. पार्लरमधील ट्रीटमेंट काही दिवसांसाठी मर्यादित राहते. पण नैसर्गिक उपाय तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्यापासून रोखेल ते कसे पाहू गालाची बलून आणि ओठाची पोस्ट कशी करायची ते आपण पाहूयात.Remedies to reduce facial wrinkles
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. व्यायाम करण्याआधी दीर्घश्वास घेऊन गाल फुगून घ्यायचे. गाल फुगून तसेच थोड्या वेळ राहू द्यायचे. मान वर खाली करायचे 8 ते 10 वेळेस हा व्यायाम करायचा दीर्घ घेऊन पुन्हा सोडायचा. या व्यायामामुळे गालावरच्या सुरकुत्या जातात. त्याचबरोबर मानेवरची चरबी कमी होण्यास मदत होते.
आता यामध्येही गाल फुगून घेऊन. मान डावीकडे आणि उजवीकडे वळून व्यायाम करायचा. जेव्हा मान डावीकडे असेल तेव्हा डावा काल फुगला असावा आणि जेव्हा उजवीकडे असेल तर तेव्हा फुगलेला असावा. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करू शकतात.Remedies to reduce facial wrinkles