RTO New Rules: नमस्कार मित्रांनो, देशभरात दररोज लाखो वाहने ग्राहक खरेदी करत आहे. परंतु, अनेक वेळा वाहने सुरेखा जातात. आणि वाहने चोरी गेल्यानंतर देखील चोरटे मोकाट फिरतात. त्याचबरोबर यासाठी पोलीस यंत्रणा वाहन चालकाकडून गाडी पासबुक आणि गाडी मालकाकडे लायसन्स मागतात. यामुळे या वस्तू तुम्ही सोबत ठेवाच. परंतु आता पुन्हा आरटीओ ने नियमात बदल केला आहे.
एक जुलै नंतर बहुतेक कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही
म्हणजेच मित्रांनो वाहन चालकांना आता नोंदणी प्रदूषण प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही. नवीन कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर डीजी लॉकर किंवा एम परिवहन एप्लीकेशनच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा इतर कोणतेही कागदपत्रे ट्रॅफिक पोलीस स्वीकारणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर वाहतुकीचा नियम मोडला तर तुम्हाला ट्राफिक हवालदार दहा पट दंड लावणार आहे. आणि हा दंड तुम्हाला लवकरात लवकर भरावा देखील लागणार आहे. हा दंड तुम्ही तुमच्या शहरातील चलन काऊंटर द्वारे भरू शकता. किंवा इ चलन पेमेंट प्रणालीद्वारे देखील हा दंड तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर मित्रांनो वाहतुकीचा नवीन नियम कोणता आहे संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता…RTO New Rules