SA VS IND: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मध्ये पराभव केला आहे. आणि यासह 17 वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, कोहली, हार्दिक पांड्या तसेच सर्व टीमला आनंदाश्रू अनावर झाले.
टीम इंडियाने यापूर्वी 2007 या वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी हरवले आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं अहवाल दिले होते. आणि त्यानंतर टीम इंडियाने बॉलिंग मध्ये देखील शानदार परफॉर्मन्स दाखवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.SA VS IND
त्याचबरोबर शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव ने घेतलेल्या त्याच्यामुळे गेम चेंजिंग सामना ठरला. त्याचबरोबर हातातून गेलेला मॅच आफ्रिकेच्या हातातून घेतला. या विजयानंतर सर्व टीम सह भारतीय नागरिकांना आनंदाचे अश्रू अनावर झाले आहेत. त्याचबरोबर या विषयानंतर भारतीय संघाने एकमेकांना घट्ट मिठी मारत अभिनंदन देखील केले.
या सामन्यादरम्यान विराट कोहलीने 76 धावा सर्वाधिक धावा केल्या. त्याचबरोबर अक्षर पटेल च्या 47 धावा देखील महत्वपूर्ण ठरले आहेत. आणि त्याचबरोबर शेवटी येणे केवळ 16 बॉल मध्ये 27 धावा झटपट केल्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही संपूर्ण सामना हायलाईट द्वारे खालील प्रमाणे पाहू शकता...SA VS IND
टी 20 विश्वचषक हायलाइट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा