Tue. Dec 3rd, 2024
Snake Viral Video
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral Video: नमस्कार मित्रांनो, आपण घरात अनेक वेळा साप घुसलेले पाहिले असतील. परंतु तुम्ही एखाद्याच्या घरातील टॉयलेटमध्ये कधी साप पहिलाच नसेल. परंतु सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक साप चक्क टॉयलेट मध्ये जाऊन बसलेला आहे.

 

त्याचबरोबर त्यांच्या घरातील व्यक्तींना टॉयलेट मधून विचित्र आवाज येत होता. त्यानंतर त्यांनी त्यामध्ये व्यवस्थित पाहिले तर त्यांना साप भला मोठा दिसला. त्यानंतर त्यांनी सर्पमित्राला बोलावले आणि सर्पमित्राने त्या टॉयलेट मधून कशा पद्धतीने साप बाहेर काढला आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट्स देखील केलेले आहेत. एक युजर असे म्हणतो की, मुझे तो बचपन से ही इसी बात का डर था… त्याचबरोबर दुसरा इंस्टाग्राम युजर्स असे बोलतो की ओ साप ह्या काटेगा वाहासे चूस के जहर भी नही निकालेगा कोही, त्याचबरोबर तिसरा युजर्स असा बोलतो की, जहा सुकून मिलता है अब वहा भी दर फैला दिया इसने… त्याचबरोबर या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आलेले आहेत…Snake Viral Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *