Fri. Nov 29th, 2024
Soyabean Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज चंद्रपूर या बाजार समितीत सोयाबीनची 33 क्विंटल ची आली आहे. आणि या बाजार समिती सोयाबीनला 4000 हजार रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे.

आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4290 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4200 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soyabean Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/06/2024
बार्शी क्विंटल 392 4500 4500 4500
चंद्रपूर क्विंटल 33 4000 4290 4200
कारंजा क्विंटल 2000 4125 4480 4365
तुळजापूर क्विंटल 60 4450 4450 4450
अमरावती लोकल क्विंटल 2367 4350 4426 4388
नागपूर लोकल क्विंटल 260 4100 4462 4372
हिंगोली लोकल क्विंटल 650 4000 4490 4245
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 163 4000 4449 4435
अकोला पिवळा क्विंटल 1519 4050 4455 4300
यवतमाळ पिवळा क्विंटल 130 4280 4430 4355
चिखली पिवळा क्विंटल 380 4150 4370 4260
बीड पिवळा क्विंटल 4 3891 3891 3891
जिंतूर पिवळा क्विंटल 23 4180 4376 4375
दर्यापूर पिवळा क्विंटल 600 3600 4430 4300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 17 3500 4250 4200
अहमहपूर पिवळा क्विंटल 290 3000 4557 4334
चाकूर पिवळा क्विंटल 50 4251 4442 4402
उमरगा पिवळा क्विंटल 4 4350 4350 4350
पालम पिवळा क्विंटल 50 4600 4600 4600
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 16 4360 4455 4425
बुलढाणा पिवळा क्विंटल 100 4000 4300 4150

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *