Thu. Nov 21st, 2024
Soyabean rate today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean rate today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…

शेतकरी मित्रांनो आज सिल्लोड या बाजार समितीत सोयाबीनची 47 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला चार हजार चारशे कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4500 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर सर्व साधारण बाजार भाव हा 450 रुपये मिळाला आहे.

त्याचबरोबर तुम्ही इतर सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soyabean rate today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/06/2024
सिल्लोड क्विंटल 47 4400 4500 4450
जावळा-बाजार क्विंटल 350 4200 4400 4300
जळकोट क्विंटल 124 4351 4751 4571
वरोरा-खांबाडा क्विंटल 64 3600 4100 3900
देवणी क्विंटल 12 4520 4545 4532
लासलगाव – विंचूर क्विंटल 565 3000 4712 4450
बार्शी क्विंटल 417 4475 4500 4475
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 3 4300 4350 4325
पाचोरा क्विंटल 25 4350 4350 4350
उदगीर क्विंटल 4100 4470 4512 4491
तुळजापूर क्विंटल 120 4450 4450 4450
सोलापूर लोकल क्विंटल 35 4205 4535 4500
अमरावती लोकल क्विंटल 5532 4300 4425 4362
नागपूर लोकल क्विंटल 530 4100 4500 4400
अमळनेर लोकल क्विंटल 5 4100 4100 4100
कोपरगाव लोकल क्विंटल 90 4000 4428 4343
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 74 3000 4400 3900
जावळा-बाजार लोकल क्विंटल 440 4200 4400 4300
शिरुर- तळेगाव ढमढेरे नं. २ क्विंटल 9 4100 4400 4200
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 97 4280 4483 4464
जळकोट पांढरा क्विंटल 101 4250 4651 4475
जालना पिवळा क्विंटल 3224 4100 4450 4375
अकोला पिवळा क्विंटल 3105 3825 4450 4300
मालेगाव पिवळा क्विंटल 54 3700 4445 4414
आर्वी पिवळा क्विंटल 190 4000 4500 4300
चिखली पिवळा क्विंटल 1023 4170 4730 4450
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2143 2800 4615 3700
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 150 4350 4500 4400
पैठण पिवळा क्विंटल 1 4150 4150 4150
उमरेड पिवळा क्विंटल 1610 4000 4600 4350
सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 2 4300 4300 4300
भोकरदन पिवळा क्विंटल 51 4500 4600 4550
भोकर पिवळा क्विंटल 11 3905 4261 4083
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 78 4230 4350 4290
जिंतूर पिवळा क्विंटल 114 4350 4376 4375

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *