Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारभावात आज मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमी सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामुळे ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आहे. कारण आज सोयाबीन बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज जवळपास सोयाबीन बाजार भावात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे.

आज सिल्लोड या बाजार समितीत 35 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समिती सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा 4430 रुपये मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4500 रुपये मिळाSoyabean Rate Todayला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4450 रुपये मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/05/2024
सिल्लोड क्विंटल 35 4430 4500 4450
उदगीर क्विंटल 3050 4501 4590 4545
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 37 4000 4000 4000
बुलढाणा पिवळा क्विंटल 200 4000 4300 4150
लासलगाव – विंचूर क्विंटल 376 3000 4553 4450
उदगीर क्विंटल 2750 4500 4580 4540
कारंजा क्विंटल 2500 4150 4525 4400
लोहा क्विंटल 40 4350 4450 4400
तुळजापूर क्विंटल 60 4500 4500 4500
मालेगाव (वाशिम) क्विंटल 250 4100 4450 4250
धुळे हायब्रीड क्विंटल 3 4105 4105 4105
सोलापूर लोकल क्विंटल 30 4495 4610 4550
अमरावती लोकल क्विंटल 3883 4325 4411 4368
नागपूर लोकल क्विंटल 178 4200 4405 4354
हिंगोली लोकल क्विंटल 900 4090 4500 4295
कोपरगाव लोकल क्विंटल 129 3801 4510 4400
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 25 3950 4385 4200
मेहकर लोकल क्विंटल 690 4000 4500 4300
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 207 4000 4519 4460

Leave a Comment