Tue. Dec 3rd, 2024
Steel Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel Rate Today: नमस्कार मित्रांनो, आता राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील पिकाची लागवड देखील झालेली आहे. आणि त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाची लागवड तसेच पेरणी देखील उरकली आहे. आणि अनेक जणांच्या शेतातील पहिली कोळपणी देखील झालेली आहे. त्याचबरोबर आता अनेक जण स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सुरुवात करत आहेत.

कारण बांधकाम करण्यासाठी पाण्याची खूपच आवश्यकता असते. आणि या कारणामुळे अनेक जण पावसामध्ये घर बांधण्यास सुरुवात करतात. आणि तुम्ही जर आता घर बांधण्यासाठी सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी हे खूपच आनंदाची बातमी आहे. कारण लोखंड आणि सिमेंटच्या भावात सध्या घसरण झाली आहे. चला तर मग आजच्या प्रमुख शहरातील लोखंडाच्या किमती पाहूया…Steel Rate Today

मित्रांनो खाली सांगितलेले लोखंडाचे भाव हे टी एम पी 12 एमएम लोखंडाचे भाव आहेत…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहर.. लोखंडाची किंमत

कानपूर.. 36000

रायपूर..43000

रायगड..42300

दुर्गापुर..43100

कोलकाता.. 43600

मुंबई..48800

नागपूर.. 48200 Steel Rate Today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *