Government Yojna 2022: लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार या योजनेतून 75 हजार रुपये
Government Yojna 2022: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांना कोणत्या योजनेतून 75 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर या योजनेत कोणत्या अटी आहेत आणि आपल्याला किती रुपये गुंतवावे लागतील अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला कोण कोणते नियम पाळावे लागतील ते पाहूयात. जर … Read more