10 Coin Big News: 10 रुपयांची ही नाणी आता बंद झाली आहेत? आरबीआयने सांगितली स्पष्ट माहिती
10 Coin Big News: नमस्कार मित्रांनो, दहा रुपयांची नाणी बाजारामध्ये आता वैद्य आहेत की अवैद्य? असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लोक दहा रुपयांचा नाणे दुकानदाराकडून घेत नाहीत. तसेच यामुळे अनेकांमध्ये वाद देखील होतात. मागील काही काळापूर्वी सोशल मीडियावर दहा रुपयांची नाणी बंद झाली अशा बातम्या पाहायला मिळत होत्या. पण बाजारामध्ये … Read more