A viral video of a toddler: “दोन होती अंडी त्यांनी वाजली थंडी..” एका चिमुकल्याने केलीये भन्नाट कविता, ही कविता होतीय व्हायरल..!! लगेच पहा, व्हायरल झालेला कवितेचा व्हिडिओ
A viral video of a toddler: सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि त्याचबरोबर काही व्हिडिओ लहान मुलांचे असतात. असाच एक व्हिडिओ एका चिमुकल्याचा व्हायरल होत आहे. त्या चिमुकल्याने हातामध्ये दोन अंडी घेऊन मस्त सुंदर कविता म्हणताना दिसत आहे. हा चिमुकला घरामध्ये खिडकीच्या शेजारी बसून दोन अंडी हातात घेतली आणि कविता म्हणत आहे. ” … Read more