Agriculture news: केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात झाली वाढ! या जिल्ह्यात मिळतोय सर्वात जास्त भाव

Agriculture news

Agriculture news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळीचे यावर्षीचे नवीन दर काय आहेत हे या लेखांमध्ये पाहणार आहोत आजच्या केळीच्या बाजारभावामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली केळीचे तर हे सोन्याच्या दराला मागे टाकत आहेत.केळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये केळीला सोन्याचे दर मिळत आहेत. सोन्यासारखे दर हे जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत … Read more