Benefits of exercising in the evening: सायंकाळी व्यायाम केल्याने वजनात झटक्यात घसरण होते..!! लगेच पहा सायंकाळी व्यायाम केल्याचे फायदे आणि गैरसमज
Benefits of exercising in the evening: नमस्कार मित्रांनो, भारत हा असा देश आहे की या देशांमध्ये व्यायामाविषयी खूप मतभेद आहेत. काहींच्या मते सकाळी व्यायाम केलेले जास्त फायद्याचे तर काहींच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी व्यायाम केल्याचे जास्त फायदा होत असतो. त्याचबरोबर काही लोकांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीरात मोठे बदल घडत नाहीत तर काहीच असं म्हणणं आहे की सकाळी … Read more