Indira Gandhi Pension Scheme ; विधवा महिलांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात पहा नवीन जीआर आला
Indira Gandhi Pension Scheme इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत महत्त्वपूर्ण योजना असून, ती देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी राबविली जाते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. १. वित्तीय मंजुरी: महाराष्ट्र शासनाने या … Read more