pik vima: शेतकऱ्यांसाठी खूषखबर…! राज्याचे कृषी मंत्री यांनी पिक विमा कंपन्यांना दिले आदेश शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार पिक विमा रक्कम जमा
pik vima: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या बातमीमध्ये पिक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असेल. आता शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही महत्वपूर्ण माहिती 10 नोव्हेंबर रोजी आढावा बैठकीत दिली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत घेतलेला निर्णय पुढील प्रमाणे पाहुयात, … Read more