Farming idea 2022: व्हॅनिला या पिकाची लागवड कशी करतात व त्यातून किती नफा मिळतो पहा सविस्तर माहिती
Farming idea 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो या बातमीमध्ये तुम्हाला व्हॅनिला या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत व्हॅनिलाची लागवड कशी करायची, व्हॅनिला हे पदार्थ कोणकोणत्या घटकांमध्ये वापरले जाते व ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. हे आपण पाहणार आहोत. आईस्क्रीम मध्ये असलेला व्हॅनिला फ्लेवर अनेकांना आवडतो. व्हॅनिला फ्लेवर चा वापर हा खाद्यपदार्थांसाठी, केक, आईस्क्रीम बनवण्यासाठी तसेच कोल्डिंग, … Read more