Cotton Pik Vima: शेतकऱ्यांनो कापसासाठी मिळणार 59 हजार रुपयांचा पिक विमा, लगेच एक रुपयात पिक विम्यासाठी अर्ज करा
Cotton Pik Vima: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा भरण्याची सुरुवात 15 जून पासून झाली असेल 15 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्याचबरोबर मित्रांनो यावर्षी देखील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरून मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर कापूस पिकासाठी पिक विमा भरला तर शेतकऱ्याला 23 ते 58 … Read more