Viral Video: चालत्या बाईकवर सेल्फी काढणं पडलं महागात, एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ
Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या अनेकजण व्हायरल होण्यासाठी रेल्वे बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. त्याचबरोबर अनेक जण पाण्याच्या ठिकाणी जीव जोखीम मध्ये टाकून व्हिडिओ बनवत आहेत. तर काहीजण चालत्या वाहनावर बसून व्हिडिओ बनवत आहेत. आणि या व्हिडिओच्या नादात अनेकांचा मोठा अपघात देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तरीदेखील हे सूत्र बंद झालेले नाही काही दिवसांपूर्वीच … Read more