Gir Cow: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दूध उत्पादनातून जास्त नफा घेण्यासाठी गीर गाईच्या जातीचे पालन करा
Gir Cow: आपण पाहतो की जगात बरेच शेतकरी शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. शेती सोबत पशुपालन हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होत असतो त्यामुळे शेतकरी शेती सोबतच जोडधंदा करण्याकडे वळलेले आहेत. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करायचा म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये … Read more