Diet planning: 3 आजारावर घातक ठरतो तांदळाचा भात जाणून घ्या कोणते आजार आहेत
Diet planning: नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये बहुतेक घरामध्ये भारताचे सेवन केले जाते. त्यांचे जेवण भाता शिवाय पूर्ण होत नाही. भाताला चव यावी म्हणून पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळामध्ये पोषक तत्वे राहत नाही. पोषक तत्वे नसल्यामुळे भात खाल्ल्यास चरबी वाढते. आपण आहारामध्ये भात खातो त्यामध्ये विटामिन 1, विटामिन बी 3, फॉलिक ऍसिड, आणि लोह हे घटक … Read more