Remedy for dry skin: हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते तर करा हे सोपे नैसर्गिक उपाय तुमची त्वचा राहील नेहमी तरुण आणि तेजस्वी
Remedy for dry skin: नमस्कार मित्रांनो, हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते. त्वचा ओढून झाल्यासारखी होते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक उपाय केल्यास त्वचेचा ओलावा कायम टिकून राहतो. त्वचा कोरडी होऊ नये. म्हणून नैसर्गिक उपाय करतात. उपाय केल्यामुळे त्वचा तेजस्वी दिसते. चेहरा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आपण नैसर्गिक उपाय करून चेहऱ्याची स्वच्छता ठेवू शकतो. स्वच्छतेमुळे त्वचा चांगली राहते. … Read more