Enable oil price: सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या भावात डायरेक्ट 50% ने वाढ झाली..!! आता 15 लिटर तेलाचे भाव डायरेक्ट 2800 रुपयांवर पोहोचले
Enable oil price: सणासुदीच्या काळात भारतात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. यंदा २०२४ मध्ये सरकारने सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल या कच्च्या खाद्यतेलांवर कस्टम ड्युटी २०% ने वाढवली आहे, ज्यामुळे या तेलांच्या किमती जवळपास २०% पर्यंत वाढल्या आहेत. या वाढीचा उद्देश देशांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे, परंतु या निर्णयामुळे ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. याशिवाय, काही व्यापारी … Read more